आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहकर्जाच्या व्याजदरात कपात होणार? RBI करू शकते पाव टक्क्याची कपात,7-8 फेब्रुवारीला बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गृहकर्जदारांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची आगामी द्विमासिक पतधोरणासाठी येत्या 7-8 फेब्रुवारीला बैठक होणार आहे. व्याजदरात कपात करण्याची मागणी उद्योजकांची संघटना 'असोचॅम'चे अध्यक्ष सुनील कनोरिया यांनी केली आहे.

कनोरीया यांनी म्हटले की, नोटाबंदीमुळे बँकांना अनपेक्षित लाभ झाला आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँकेने व्याजदरात 0.5 ते 0.75 टक्क्यापर्यंत कपात करून त्याचा लाभ जनतेला मिळवून द्यावा. चालू आणि बचत खात्यातून नोटाबंदीच्या काळात बँकांना मोठा फायदा झाला आहे, बेस रेट अजूनही दोन आकडी असल्यामुळे त्यामध्ये कपात करण्याची गरज आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, व्याजदरात पाव टक्के कपात होण्याचा अंदाज

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)