आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RBI कडून 1 रुपयाच्या नवीन चलनी नोटा जाहीर; जुन्या नोटा बंद होणार नाहीत, हे आहेत बदल...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिझर्व बँक ऑफ इंडियाने 1 रुपयाच्या नवीन चलनी नोटची घोषणा मंगळवारी केली आहे. या नवीन नोटांवर सागर सम्राट ऑइल एक्सप्लोरेशन रिगचा फोटो राहणार आहे. नवीन चलनी नोट जाहीर झाली तरीही, जुने 1 रुपयाचे नोट चलनातून बाद होणार नाही असे आरबीआयने स्पष्ट केले. 
 
20 वर्षांनंतर छापले 1 रुपयाचे नोट
आरबीआयने एका रुपयाच्या चलनी नोटांची छपाई 20 वर्षांपूर्वी बंद केली होती. त्याच नोटा किंचितश्या नव्या डिझाईनमध्ये पुन्हा सादर केल्या जात आहेत. 2011 च्या कॉइनेज अॅक्टनुसार ह्या नवीन नोटा चलनात आणल्या जात आहेत. सध्या देशभर चालणाऱ्या 1 रुपयाच्या नोटा सुद्धा चलनात तशाच मान्य केल्या जातील. त्या बाद होणार नाहीत. 
 
पुढील स्लाईड्सवर वाचा...  आणखी काय आहेत बदल..?
बातम्या आणखी आहेत...