आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Read What Mukesh Ambani Do From Morning To Night

बिझनेस, आयपीएल अन् कुटुंबही वाचा अंबानी कसा मॅनेज करतात Time Table

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुकेश अंबानी.. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. मुकेश अंबानी यांचा मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमध्ये दोन वेळा विजेता राहिलेला आहे. आयपीएलच्या मॅचदरम्यान मुकेश अंबानींचे कुटुंब अनेकदा मैदानावर पाहायला मिळते. पण एवढा मोठा व्याप सांभाळणाऱ्या या माणसाला आयपीएल किंवा अशा प्रकारच्या इव्हेंटमध्ये जायला वेळ कसा मिळत असेल, हा व्यक्ती वेळेचे नियोजन कसे करत असेल असे आपल्याला वाटत असते. कारण आपण वेळच नाही असे कारण सांगून अनेक गोष्टी करायच्या टाळतो. पण हा माणूस एवढा व्यस्त असूनही सगळं कसं करू शकतो, असा प्रश्न आपल्यासमोर असतो. त्याचंच उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुकेश अंबानी काय करतात हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. 
 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, मुकेश अंबानींचा Time Table...