आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Reliance Jio वर नंबर पोर्टिंगची सुविधा; वाचा, तुमच्या मनात उठलेल्या प्रश्नांची उत्तरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'कर लो दुनिया मुठ्ठी में', 'धीरुभाई का एक सपना, हर हाथ में हो मोबाइल अपना', या जाहिराती तुम्हाला आजही आठवत असतील. 13 वर्षांपूर्वी रिलायन्स देशात मोबाइल क्रांती झाली होती.

2003मध्ये 501 रुपयांच्या हँडसेटसह कनेक्शन फ्री दिले होते. कॉलरेटही 15 पैसे प्रतिमिनिट ठेवला होता. इतर नेटवर्क कंंपन्यांचा कॉलरेट 2 रुपये होता. रिलायन्समुळेच घरोघरी मोबाइल आले होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी समूहाची टेलिकॉम कंपनी जिओच्या लाँचिंगची घोषणा केली. 5 सप्टेंबरला याचा औपचारिक प्रारंभ होईल. यात ग्राकांंना पुढील चार महिने, 31 डिसेंबरपर्यंत मोफत सेवा मिळणार आहे. जानेवारीपासून केवळ डाटाचे बिल येईल. रोमिंगसह सर्व व्हॉइस कॉल कायम मोफत असतील. डाटा प्लॅन 50रु./GB पासून सुरू होईल.

रिलायन्स जिओच्या सरप्राईज ऑफरमुळेे एअरटेल, आयडिया आणि व्होडाफाेन सारख्या कंंपन्यांचे धाबे दणाणण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूूमीवर आम्ही तुमच्या मनात उठलेल्या प्रश्नाांंची उत्तरेे आम्ही घेऊन आलो आहेत.

पुढील स्लाइड्‍सवरील इन्फोग्राफिक्समधून वाचा, तुमच्या मनात उठलेल्या प्रश्नांची उत्तरे

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...