आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Reliance Jio चा 99 रुपयांचा नवा प्लान; वर्षभर मिळेल हॅप्पी न्यू ईयर ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओबाबत नव्या घोषणा केल्या आहेत. प्राईम मेम्बरशिप प्लाननुसार जिओ यूजर्सला 1 वर्षभर फ्री ऑफरचा लाभ घेता येईल. जिओ यूजर्स 99 रुपयांत मेम्बरशिप प्लान खरेदी करू शकतात. यात जिओ अॅप, जि‍यो वेबसाइट आणि  जि‍यो स्‍टोअर्सवर जाऊन सब्‍सक्राइब करता येईल. या प्लानमध्ये जिओ यूजर्सला मार्च 2018 पर्यंत हॅप्पी न्यू ईयर प्लानचा वापर करता येईल.

अशी असेल टाईम लिमिट....
- जिओ यूजर्सला हॅ‍प्पी न्यू ईयर ऑफरचा लाभ घेण्यासाठी 1 ते 31 मार्चदरम्यान  प्राईम मेम्बरशिप घ्यावी लागेल. 
- 99 रुपयांत तुम्ही जि‍ओचे प्राईम मेंबर बनू शकतात. मात्र, तुम्हाला अनलि‍मिटेड डेटाचा आनंद घ्यायचा असेल तर 303 रुपये प्रति महिना किंवा 10 रुपये प्रति दिन खर्च करावे लागती. 
- तुम्ही जिओची प्राईम मेंबरशि‍प घ्यायची नसेल तर तुम्हाला सामान्य जिओ टॅरि‍फ प्‍लान खरेदी करावा लागेल.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा... रिलायन्स जिओच्या नव्या प्लानविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...