आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जियो 4 घेताय, सावधान ! LyF मोबाइल हॅण्‍डसेटचा स्‍फोटात तरुण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - सध्‍या देशभर केवळ रिलायंस जियो 4 जी सीमचीच चर्चा सुरू आहे. या सीमसह रिलायंसच्‍या LyF मोबाइल हॅण्‍डसेटच्‍या प्रचार आणि प्रसारासाठी कंपनी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, LyF मोबाइलच्‍या गुणवत्‍तेकडे कंपनीचे दुर्लक्ष होत असल्‍याचे पुष्‍ठी एका घटनेतून मिळाली. रिलायंस कंपनी ज्‍या मोबाइलच्‍या जाहिरातीसाठी आटापिटा करत आहे त्‍याच मोबाइलचा स्‍फोट होऊन एक युवक जखमी झाला. ही घटना जम्मू-कश्मीरच्‍या कठुआ येथे घडली. पंकज कुमार असे त्‍या युवकाचे नाव आहे.
नेमके काय झाले ?
- पंकज कुमार LyF च्‍या हॅण्‍डसेटवर इंटरनेट यूज करत होता.
- अचानक त्‍याच्‍या हातातच मोबाइलचा स्‍फोट झाला.
- यात पंक‍जला गंभीर इजा झाली.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कुठून घेतला होता फोन, पंकज ठोकणार कंपनीवर दावा...
बातम्या आणखी आहेत...