आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2015 मध्ये अजीम प्रेमजी No.1, या चार भारतीयांनी कमावले अब्जो रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'फोर्ब्‍स'ने नुकत्याच जाहीर केलेल्या 100 टेक बिलेनियरच्या यादीत विप्रोचे फाउंडर अजीम प्रेमजी यांना अव्वल स्थान दिले आहे. प्रेमजी यांच्याशिवाय आणखी तीन भारतीयांना यादीत स्थान देण्यात आले आहे. प्रेमजी यांना ओव्हरऑल सर्वाधिक कमाई करणारे टेक इंडस्ट्रलिस्टच्या यादीत 13 वे स्थान देण्यात आले आहे. प्रेमजी यांनी 2015 मध्ये एकूण नेटवर्थ 1,175 कोटींची कमाई केली आहे.

'फोर्ब्स'द्वारा जाहीर केलेल्या सर्वाधिक धनाढ्य टेक इंडस्ट्रलिस्टच्या ओव्हरऑल लिस्टमध्ये मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स हे अव्वल स्थानी कायम आहेत. ओरॅकलचे फाउंडर लॅरी एलिसन दुसर्‍या तर अमेजनचे फाउंडर जेफ बेजोस हे तिसर्‍या स्थानी आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, या भारतीय उद्योगपतींनी केली अब्जो रुपयांची कमाई...