आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupee Up To Level Of 65 In Modi Regime From 8 In Indira Era.

इंदि‍रा गांधी ते नरेंद्र मोदी; वाचा, डॉलरच्या तुलनेत असे झाले रुपयाचे अवमुल्यन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमुल्यन झाल्याच्या बातम्या आपण नेहमी पाहातो, ऐकतो. भारतीय रिझर्व बॅंकेने (आरबीआय) 1978 मध्ये देशात फॉरेन करन्सीत डेली ट्रेडिंगला मान्यता दिली. तेव्हापासून आतापर्यंत रुपयाने घसरणीचा लांब पल्ला गाठला आहे. यादरम्यान, देशात अनेक पंतप्रधान आले आणि गेले. कोणत्या पंतप्रधानांनाच्या कार्यकाळात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे किती अवमुल्यन झाले, हे आम्ही या पॅकेजमधून आपल्याला सांगत आहोत.

इंदिरा गांधी
फॉरेन करन्सी मार्केटमध्ये भारतीय रुपयाने पाऊल ठेवल्यानंतर देशात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सत्ता आती. इंदिरा गांधींच्या कार्यकाळात रुपया जवळपास 30.88 टक्के घसरला. इंदिरा गांधी यांनी 14 जानेवारी 1980 ला पंतप्रधानपदाची सूत्रे स्विकारली. तेव्हा डॉलरची किंमत 7.9 रुपये होती. मात्र, चार वर्षात (31 ऑक्टोबर 1984) रुपयाचे अवमुल्यन होत डॉलरची किंमत 10.34 रुपयांवर पोहोचली होती. इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी हत्या झाली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, राजीव गांधी यांच्या कार्यकाळात किती घसरला होता रुपया...