आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्या नडेला घेतात 531 कोटी रुपये सॅलरी, हे आहेत गडगंज पगार घेणारे टॉप CEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्या नडेला - Divya Marathi
सत्या नडेला
नवी दिल्ली- मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नडेला हे अमेरीकेतील सर्वाधिक पगार घेणार्‍या सीईओच्या यादीत अव्वल आहेत. यापूर्वी नडेला दुसर्‍या क्रमांकावर होते. 'फोर्ब्स'ने नुकतीच सर्वाधिक पगार घेणार्‍या सीईओंची यादीत जाहीर केली आहे.
नडेला यांचे वार्षिक सॅलरी पॅकेज 84.3 मिलियन डॉलर्स (531.09 कोटी रुपये) आहे. यापूर्वी अमेरिकेत सर्वाधिक वार्षिक सॅलरी घेणार्‍या सीईओच्या यादीत 'ओरेक्ल'चे लॅरी एलिसन यांचे नाव टॉपवर होते.
मिशेल फ्रीस
रॅंक- 1
कंपनीः लिबर्टी ग्लोबल
सॅलरीः 112.2 मिलियन डॉलर्स (706.86 कोटी रुपये)

सत्या नाडेला
रॅंक-2
कंपनीः मायक्रोसॉफ्ट
सॅलरीः 84.3 मिलियन डॉलर्स (531.09 कोटी रुपये)
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, कोणत्या कंपनीच्या सीईओला किती सॅलरी...