आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satya Nadella Has Emerged As The Highest Paid New Ceo

सत्या नडेलांना 531 कोटींचे सॅलरी पॅकेज, हे आहेत गडगंज सॅलरी घेणारे टॉप CEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नादेला आज (5 नोव्हेंबर) मुंबई दौऱ्यावर आले आहेत. ते ‘फ्यूचर अनलीश्ड’ कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. या वेळी तीन हजार उद्योगपती, डेव्हलपर्स एकत्र येणार आहेत. या निमित्ताने आम्ही आपल्याला सत्या नडेला यांच्याविषयी खास माहिती घेवून आला आहे.

सत्या नडेला हे अमेरीकेतील सर्वाधिक पगार घेणार्‍या सीईओच्या यादीत अव्वल आहेत. यापूर्वी नडेला दुसर्‍या क्रमांकावर होते. 'फोर्ब्स'ने नुकतीच सर्वाधिक पगार घेणार्‍या सीईओंची यादीत जाहीर केली आहे.

नडेला यांचे वार्षिक सॅलरी पॅकेज 84.3 मिलियन डॉलर्स (531.09 कोटी रुपये) आहे. यापूर्वी अमेरिकेत सर्वाधिक वार्षिक सॅलरी घेणार्‍या सीईओच्या यादीत 'ओरेक्ल'चे लॅरी एलिसन यांचे नाव टॉपवर होते.

मिशेल फ्रीस
रॅंक- 1
कंपनीः लिबर्टी ग्लोबल
सॅलरीः 112.2 मिलियन डॉलर्स (706.86 कोटी रुपये)

सत्या नाडेला
रॅंक-2
कंपनीः मायक्रोसॉफ्ट
सॅलरीः 84.3 मिलियन डॉलर्स (531.09 कोटी रुपये)

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, कोणत्या कंपनीच्या सीईओला किती सॅलरी...