आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बाजारमध्ये पाचदिवसीय महा बचत ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बिग बाजारची पाच दिवसीय महा बचत ऑफर १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान सुरु राहणार आहे. यामध्ये कमी भाव, मोठ्या प्रमाणात सूट आणि जास्तीत जास्त बचतीची ऑफर देण्यात आली आहे. देशभरातील बिग बाजारच्या स्टोअरमध्ये सर्व श्रेणींमध्ये मेगा बारगेन व मेगा व्हॅल्यू ऑफर असतील. इलेक्ट्रॉनिक्स, घरातील वस्तू, अन्न, फॅशन, स्वयंपाक घरातील सजावट आदींवर पाच दिवसापर्यंत जास्तीत जास्त बचत करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. बिग बाजाराने नेहमीच ग्राहकांना जास्तीत जास्त बचतीची संधी दिली असल्याचे सीईओ सदाशिव नायक यांनी सांगितले. यामध्ये विशिष्ट वस्तूंमध्ये रिन डिटर्जंट पावडर, कोरयो एचडी एलईडी टीव्ही ९९ सेमी, रेड लेबल, टाटा गोल्ड आदींचा समावेश आहे. यात ३१,९९० रुपये एमआरपी असलेला कोरयो एलईडी टीव्ही  एक्सचेंज अंतर्गत १७,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याच प्रमाणे पीजन ३ बर्नर ग्लास टॉप गॅस स्टोव्ह, ४ पीस नाॅन स्टिक कुकवेअर सेट, ३ जार मिक्सर ग्राइंडर, प्लस ३ ली इंडक्शन बेस प्रेशर कुकर ज्याची एमआरपी ११,८३० रुपये आहे, ते बचत ऑफर मध्ये केवळ ४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. चहाच्या विविध ब्रँडच्या एक किलोग्रॅमवर ८० रुपये सूट आहे. 

बिग बाजार फ्यूचर ग्रुपच्या फ्लॅगशिप हायपर मार्केट रिटेल चेन असून देशभरातील १०० पेक्षा जास्त शहरात याचे स्टोअर आहेत. या वेळी बिग बाजार १.६ लाख मास-मार्केट उत्पादनांची विक्री करते. याचबरोबर व्हॅल्यू अॅडेड सेवादेखील दिली जाते.
बातम्या आणखी आहेत...