आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी काळी न्‍यूड फोटो झाले होते Viral, आज आहे वर्ल्‍ड हायेस्‍ट पेड अॅक्‍ट्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्कारलेट जॉनसन ही हॉलीवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारी अॅक्ट्रेस बनली आहे. 'फोर्ब्स'नुसार 2016 मध्ये स्कारलेट हिच्या सिनेमांनी जगभरात सर्वात जास्त बिझनेस केला. 
कॅप्टन अमेरिका सीरीजच्या सिनेमांमध्ये काम करणारी स्कारलेट कमाईत अव्वल ठरली आहे. काही वर्षांपूर्वी स्कारलेट न्यूड फोटोग्राफ्समुळे चर्चेत आली होती.

स्कॉरलेटचे न्यूड फोटोज तिच्याच घरात क्लिक करण्यात आले होते. ते तिचे पर्सनल फोटोज होते. तिने काही फोटोज बेडरूममध्ये तर काही आरश्यासमोर क्लिक केले होते. 

चला तर मग पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, कसे व्हायरल झाले स्कारलेटचे न्यू फोटोग्राफ...? 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)