भारताची आर्थिक राजधानी मुंबईत सर्वात महागडे शहर समजले जाते. सर्वाधिक श्रीमंत लोक मुंबईत राहातात. परंतु मुंबईत रोजगाराच्या संधी मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहेत. यामुळे मुंबईत राहाणे लोक पसंत करतात. ही माहिती ग्लोबल एचआर फर्म 'मर्सर'द्वारा करण्यात आलेल्या ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हे 2015’च्या आधारित आहे.
'हुरुन इंडिया रिच लिस्ट 2015'च्या रिपोर्टनुसार इंडियन इकोनॉमिक कॅपिटल मुंबईमध्ये 87 सुपर रिच व्यक्ती राहातात. या यादीत देशाची राजधानी नवी दिल्लीचा दुसरा क्रमांक लागतो. दिल्लीत 55 सुपर रिच व्यक्ती आहेत.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईग्लोबल रॅंकिंग:- 74
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाचा जीडीपी व टॅक्स रेव्हेन्यूमध्ये मुंबईचे सर्वात जास्त योगदान आहे. एल अॅण्ड टी, टाटा ग्रुप, गोदरेज, रिलायन्स आदी देशातील दिग्गज कंपन्यांचे मुख्यालय देखील मुंबईतच आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मुंबईशिवाय या इतर महागड्या शहरांमध्येही सहज मिळते नोकरी...