आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shetty, Priti Zinta Among Other Bollywood Actresses Sizzle In Business World Too

बॉलिवूडमध्ये या फीमेल सेलेब्स एकेकाळी होत्या हिट, आज बिझनेसमध्ये फिट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये 90 व 2000 च्या दशकात नाम कमावणार्‍या फीमेल सेलेब्सनी आज बिझनेस सुरु केला आहे. उल्लेखनिय म्हणजे त्या त्यात यशस्वीही ठरल्या आहेत. यात प्रीति झिंटा, शिल्पा शेट्टी, करिश्मा कपूर व माधुरी दीक्षि‍त सारख्या अॅक्ट्रेसचा समावेश आहे.

प्रीति झिंटा
1998 ते 2007 दरम्यान बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर आता प्रीति झिंटा हिने बिझनेसकडे लक्ष केंद्रीत केले आहे. प्रीति आता चित्रपटातून जवळपास गायब झाली आहे. प्रीतिने 2008 मध्ये नेस वाडियासोबत आयपीएलमधील पंजाब किंग्ज इलेवन टीम खरेदी केली होती. आज प्रीतीकडे प्रभावशाली बिझनेस वूमन म्हणून पाहिले जाते. प्रीति स्वत:चे प्रॉडक्शन हाउसचे देखील काम पाहाते. या हाउसमध्ये चित्रपटांसोबतच अॅड फिल्म्स व विविध प्रकारचे स्क्रिप्ट रायटिंगचे काम केले जाते.

प्रीति झिंटाचे बिझनेस
- किंग्ज इलेवन पंजाब टीमची सहमालकीन
- पी एन जेड एन प्रॉडक्शन हाउस

पुढील स्लाइडवर वाचा, धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या बिझनेसविषयी...