आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 रुपयात विकत घ्या SKODA ची ही आलिशान कार, 6 महिने केवळ 1 रुपया EMI

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कार विकत घ्यायची आहे. पण सध्या पैसे नाही. सध्याच लोन, ईएमआय नको. तर ही ऑफर केवळ आपल्यासाठी आहे. आता तुम्ही केवळ 1 रुपया देऊन SKODA च्या आलिशान कार विकत घेऊ शकता. रॅपिड आणि सुपर्ब कारच्या विक्रीत वाढ करण्यासाठी कंपनीने ही हॉलिडे स्क्रीम आणली आहे. या स्कीम अंतर्गत तुम्ही केवळ 1 रुपया देऊन कार बुक करु शकता. यानंतर तुम्हाला सहा महिने मोठी इन्सॉलमेंट द्यावी लागणार नाही. सहा महिन्यांनी तुमच्याकडून किमतीच्या प्रणामात EMI घेतला जाईल.
कंपनी लोनही देणार
कंपनी आपल्याला 7.99 टक्क्यांच्या दराने 84 महिन्यांसाठी लोक उपलब्ध करुन देईल. स्कोडा रॅपिडची सध्याची किंमत सुमारे 7.56-11.65 लाखांच्या घरात आहे. सहा महिन्यांनी लोनच्या स्वरुपात किंवा कॅश आपल्याकडून संपूर्ण किंमत वसूल केली जाईल.
ही असेल वॉरंटी
स्कोडाची रॅपिड विकत घेणाऱ्यांना पहिल्या दोन वर्षांशिवाय दोन आणखी वर्षांची वॉरंटी मिळेल. म्हणजेच दोन आणि दोन अशी चार वर्षांची वॉरंटी मिळणार आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, आणखी कोणत्या कारवर आहे ऑफर....
बातम्या आणखी आहेत...