आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्टबँकेचे अध्यक्ष निकेश अरोरांनी दिला 500 कोटी पगाराच्या नोकरीचा राजीनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तब्बल ५०० कोटी रुपयांचा वार्षिक पगार असलेले सॉफ्टबँकेचे अध्यक्ष आणि सीओओ निकेश अरोरा यांनी मंगळवारी राजीनामा दिला आहे. बुधवारी समभाग-धारकांच्या वार्षिक बैठकीनंतर ते पद सोडतील. आपण सीईओपदासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. भारतीय स्टार्टअपला आपला पाठिंबा कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांना दिलेल्या भरीव पगाराचा बँकेला तितकासा फायदा झाला की नाही, याबद्दल बँकेच्या गुंतवणूकदारांना शंका होती. तथापि, कंपनीच्या व्यवस्थापनाने त्यांना सोमवारीच क्लीन चिट दिली होती.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...