आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SpiceJet Announces \'Red Hot Fares Sale\' For Domestic Network

स्पाइसजेटची \'रेड हॉट फेयर सेल\' अॉफर, 1899 रुपयांत करा हवाई सफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'स्पाइसजेट'ने प्रवाशांना आकर्षित करण्‍यासाठी नवी ऑफर दिली आहे. स्पाइसजेटने या ऑफरला राष्ट्रीय उड्डाणांसाठी 1899 रुपयांत विमान तिकिटाची ऑफर दिली आहे.

अशी आहे ऑफर...
प्रवाशांना 6 ते 8 जुलैपर्यंत तिकिटे बुक करता येतील. तिकिट बुक करणार्‍या प्रवाशांना 15 जुलैपासून ते 30 सप्टेंबरपर्यंतच्या प्रवासावर ऑफरचा फायदा घेता येईल. स्पाइसजेटने ही ऑफर देशातील निवडक 10 शहरांसाठी दिली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, स्पाइसजेटच्या ऑफरचे नियम व अटी...