आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spicejet 599 Rupee Base Fare For Domestic Travel

स्‍पाइस जेटची ऑफर: 599 रुपयात करा विमान प्रवास, आजपासून बुकिंग सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - स्पाइस जेटने उन्‍हाळ्यातील सुट्यांच्‍या आधी 599 रुपयांच्‍या मूळ दरात (बेस फेअर) देशांतर्गत विमान प्रवासाची ऑफर लॉन्‍च केली आहे. या ऑफरनुसार 23 ते 25 फेब्रुवारीदरम्‍यान तिकीटांची बुकिंग करता येऊ शकते. बुकिंगनंतर 1 मार्च ते 12 एप्रिलपर्यंत प्रवास करता येणार आहे.
599 रुपयात प्रवास..
- 599 रुपयांच्‍या ऑफरवर ग्राहकांना टॅक्‍स वेगळा द्यावा लागेल.
- 599 रुपये एका बाजूचे आहेत. परतीच्‍या प्रवासासाठी वेगळी बुकिंग आहे.
- ही ऑफर काही ठराविक रूट्ससाठी आहे.
- कोणत्‍या रूट्ससाठी ही ऑफर आहे, याबाबत माहिती नाही.
- आंतरराष्‍ट्रीय उड्डाण या ऑफरमध्‍ये समाविष्‍ट नाही.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, कधीपर्यंत केली जाईल बुकिंग..
कोठे करता येईल बुकिंग..