आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत अंबानीने असे घटवले 108 किलो, तुम्हीही कमी करू शकता वजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानीने 18 महीन्यांमध्ये 108 किलो वजन घटवले आहे. त्यासाठी 21 वर्षांच्या अनंतचो जोरदार कौतुक होत आहे. सलमान खान आणि महेंद्र सिंह धोनीसारखे दिग्गज त्याचे अभिनंदन करत आहेत. मुंबई इंडियन्सचा डायरेक्टर असलेला अनंत आयपीएलच्या ओपनिंग मॅचमध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या नव्या लूकने सर्वांनाच धक्का दिला.

बर्थडे पार्टीत सर्वांनी केले कौतुक
- 9 एप्रिलला अनंत अंबानीचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मुंबईत बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
- पार्टीत आलेल्या धोनीने अनंत बरोबरचा एक फोटो ट्वीट केला. तु वजन कमी करून स्वतःला चांगले गिफ्ट दिले असल्याचे धोनीने पोस्ट केले.
- याच पार्टीत आलेला सलमान म्हणाला, अनंतला पाहून मी खूप आनंदी आहे. एवढे वजन करण्यासाठी फार प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते, असेही सल्लूभाई म्हणाला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कसे घटवले अनंत अंबानीने वजन...