आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकबर-बाबर साठी स्वयंपाक बनवायचे हे कुटुंब, आता चालवतात फेमस Restaurants

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अकबर, बाबर यांच्या मोगलकालीन रेसिपीज त्यांच्या मृत्यूनंतरही कायम राहतील अशा विचार त्यांनी कधीही केला नसेल. त्यांचे खानसामे 500 वर्षांनंतरही त्यांची शाही रेसिपी तयार करत राहतील असेही त्यांना वाटले नसणार. एवढेच नाही तर त्यांचा स्वाद हा तर सातासमुद्रापलिकडे पोहोचला आहे. ज्यांचे पूर्वज मोगलांचे खानसामे होते त्यांच्या करीम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड बाबत आम्ही आज तुम्हाला माहिती देणार आहोत.

अशी झाली सुरुवात..
दिल्लीच्या जामा मशिदीजवळ असलेल्या करीम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर जईमुद्दीन अहमद यांनी सांगितले की, त्यांचे पूर्वज हे बाबरच्या शाही खानसाम्यांपैकी एक होते. मोगलांना त्यांचे पारंपरिक जेवण एवढे आवडायचे की, ते कुठेही जाताना आचारी किंवा त्यांच्या खानसामन्यांना सोबत घेऊन जायचे. जईमुद्दीन यांच्या मते त्यांच्या पूर्वजांनी बाबर, अकबर, जहांगीर पासून बहादूर शाह जफर पर्यंत अनेक बादशहांसाठी स्वयंपाक तयार करायचे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, बहादूरशहा जफरच्या पराभरामुळे कशी पराभवामुळे कशी गेली नोकरी..

बातम्या आणखी आहेत...