आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानी करायच्या 800 रुपये पगाराची नोकरी, \'हे\' पाहून प्राचार्यांना बसला धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आज सर्वसाधारण सभेत रिलायन्स जिओ 4G लॉंच केले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या डाटा आणि व्हॉईस प्लॅन्सची घोषणा केली. रिलायन्स 4G भारतातील इंटरनेट वापराचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचे या प्लॅन्सवरुन दिसून आले. या पार्श्वभूमिवर आम्ही घेऊन आलोय नीता अंबानी यांची खासगी माहिती. रिलायन्स इंडस्ट्रीत मुकेश अंबानी यांची जरी प्रमुख भूमिका असली तरी नीता यांच्या पाठबळाशिवाय आव्हान पेलणे शक्य नाही असेही ते सांगतात.
नीता अंबानींच्या सुरक्षेवर 20 लाख खर्च...
- केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांनी 'झेड' सुरक्षा पुरवली होती.
- या सेवेसाठी अंबानी प्रत्येक महिन्याला 20 लाखांहून जास्त रुपये अदा करतात.
- अंबानींच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे 40 जवान व प्रायव्हेट गार्ड्स तैनात असतात.
- अंबानी कारने घर-ऑफिसबाहेर निघतात तेव्हा सीआरपीएफचे जवान त्यांना सुरक्षा पुरवतात

पुढील स्लाइड्‍सवर वाचा,.. 800 रुपये पगाराची नोकरी ते 13 शाळांच्या मालकीण....तेव्हा प्राचार्यांना बसला होता आश्चर्याचा धक्का....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...