आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ‘बहादूर’कडे आहे सोन्याचे अंडी देणारी कोंबडी, वाचा सक्सेस फॉर्मुला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही सोन्याचे अंडी देणार्‍या कोंबडीची गोष्टी ऐकली असेल. इतकेच नव्हे, तर तिचे स्वप्नही पाहिले असेल. आज आम्ही आपल्याला अशाच एका व्यक्तिची माहिती देत आहोत. त्याच्याकडे सोन्याचे अंडी देणारी कोंबडी आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटले ना, ते स्वाभाविकच आहे. एक वेळ अशी होती, की या व्यक्तिकडे केवळ 100 कोंबड्या होत्या. आज तो 2200 कोटींच्या कंपनीचा मालक आहे.

100 कोंबड्यांपासून सुरु केला प्रवास...
बहादूर अली यांच्या वडीलांचे सायकल रिपेयरींगचे दुकान होते. मात्र, त्यांचे निधन झाल्यानंतर बहादूर यांच्या खांद्यावर कमी वयात कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. बहादूर व त्यांचा भाऊ वडिलांचे दुकान पुन्हा सुरु केले. एके दिवशी त्यांना एक डॉक्टर भेटला. त्याने दोघांना पोल्ट्री बिझनेससंदर्भात माहिती दिली. बहादुर अलीला डॉक्टरांनी सुचवलेली कल्पना आवडली. त्यांनी 100 कोंबड्या विकत घेऊन पोल्ट्री बिझनेस सुरु केला.
पुढील स्लाइडवर वाचा, दिल्लीतील प्रगती मैदान ठरले 2200 कोटींच्या कंपनीचा टर्निंग पॉइंट