आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालाजी वेफर्सः 9 वी पास, दोनदा अपयश, 1 तव्याने सुरवात, आता 1200 कोटींची उलाढाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनगर (गुजरात)- खरंच मेहनत केली तर यश हमखास मिळतं असं जे काही म्हटलं जातं ते शंभर टक्के खरं आहे. बालाजी वेफर्सचे मालक चंदुभाई विराणी यांच्या बाबतीत या वाक्यावर विश्वास बसतो. मराठवाड्याप्रमाणेच जामनगर जिल्हा दुष्काळग्रस्त आहे. चंदुभाई यांच्या वडीलांची येथील कलावड तालुक्यातील धुंधोराजी या गावाती थोडी थोडकी शेती होती. पण पाण्याची सोय नाही.
1972 मध्ये प्रचंड दुष्काळ पडला. खायचे वांदे. प्यायला पाणी नाही. करणार काय. अगदी भीक मागायची वेळ आलेली. पण ती देणारही कोण. कारण अवघा जिल्हाच दुष्काळग्रस्त. पण चंदुभाईंच्या वडीलांनी हिंमत गमावली नाही. पोरांवर पूर्ण विश्वास टाकला. जमीन विकली.
त्यातून आलेले 20 हजार रुपये मुलांना व्यवसाय करायला दिले. यावेळी चंदुभाई केवळ 17 वर्षांचे होते. शेतकरी कुटुंब असल्याने पहिला विचार शेतीचाच आला. त्याच्याशी संबंधित वस्तू विकत घेऊन विकण्याचा निर्णय चंदुभाई आणि त्यांच्या भावाने घेतला. त्यांनी 20 हजार रुपयांची बियाणे विकत घेतली. पण.... पण... ती बनावट निघाली...
पुढील स्लाईडवर वाचा.... कसा सुरु झाला 1200 कोटी रुपयांची उलाढाल असलेला बालाजी वेफर्सचा व्यवसाय.... देताहेत 2.5 लाख लोकांना रोजगार.... शिक्षण झाले आहे केवळ नववी... पण मेहनत आणि जोखीम पत्करण्याची उर्मी आली कामी....
बातम्या आणखी आहेत...