आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लेडी ऑफ हार्ले\'ने वीनूने पतीसोबत काडीमोड घेऊन सुरु केला होता बिझनेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- 'लेडी ऑफ हार्ले' नावाने प्रसिद्ध असलेली बाइक रायडर वीनू पालीवाल आयुष्याची 'रेस' अंतिम टप्प्यात हरली. मध्य प्रदेशात गेल्या वर्षी विदिशाजवळील एका अपघातात तिचे निधन झाले.

दोन रेस्तराँची मालकीन होती वीनू...
- वीनू दोन रेस्तरॉंची मालकीन होती. जयपूरमध्ये तिचे रेस्तरॉं आहेत.
- तसेच ती महिलांसाठी एक सोशल ग्रुप चालवत होती. ती यातून महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे काम करत होती.

पतीसोबत घेतली होती काडीमोड...
- दिल्लीतील बिझनेसमन एच. विक्रम यांच्यासोबत वीनूचा विवाह झाला होता.
- वीनूला एक मुलगी व मुलगा असून दोघे सध्या लंडनमध्ये ‍आहेत.
- दोन वर्षांपूर्वी वीनूने पतीशी काडीमोड केली होती. नंतर ती जयपूरमध्ये स्थायिक झाली होती.
- वीनूला बाइक चालवण्याची प्रचंड आवड होती. पतीकडे ती नेहमी बाइक चलवण्याची इच्छा व्यक्त करत असे.

पुढील स्लाइडवर वाचा, या एका कारणावरून वीनूने दिला होता पतीला घटस्फोट...
बातम्या आणखी आहेत...