आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या दोघांनी रचला Google चा पाया, आज आहे जगातील No. 1 सर्च इंजिन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - आता दोनच दिवसाच गुगलची I/O कॉन्फ्ररन्स 28 मे ला सुरू होणार आहे. गुगलतर्फे या कॉन्फरन्समध्ये अँड्रॉइड 6.0 ची घोषणा होऊ शकते. याशिवाय सध्या चर्चा सुरू आहे त्याप्रमाणे गुगल एक नवे फोटो शेअरिंग सर्व्हिस सुरू करू शकतो. मात्र हे गुगल प्लस नेटवर्कचा भाग नसेल. ही सर्व्हिस युजर्सला फेसबुक आणि ट्वीटरप्रमाणे फोटो शेअरींगची सुविधा देईल. गुगल आज जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. तर आज Divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे की, गुगलचे मालक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी गुगलची सुरूवात कशी केली याबद्दल...


गुगलची सुरूवात लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी 1998 मध्ये केली. त्यावेळी दे दोघे कॅलिफोर्नियाच्या स्टँडफोर्ड विद्यापीठात पीएचडी करत होते. या दोघांना गणितात खुप रस होता.

लॅरी पेज मिशिगनमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील मिशिगन स्टेट विद्यापीठात कॉम्प्यूटर सायन्सचे प्राध्यापक होते तर आई कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंग शिकवत असे. त्यामुळेच लॅरीला लहानपणापासूनच कॉम्प्यूटरची ओढ लागली.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, लॅरी पेज आणि सर्गे ब्रिनने कशी सुरू केली गुगल कंपनी