आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका IDEA ने बदलले आयुष्य, जिद्दीच्या जोरावर उभे केले 1000 शहरांमध्ये साम्राज्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर (राजस्थान)- शाळेत विज्ञानाचे शिक्षक नव्हते. शिक्षणाच्या सोई उपलब्ध नव्हत्या. पण त्यांना आयआयटीत जायचे होते. त्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतः घेऊन आयआयटीचे स्वप्न साकार करुन दाखवले. जेव्हा पैसे कमवण्याची वेळ आली तेव्हा ऑनलाइन बिझनेस करण्याचा निश्चय केला. या क्षेत्रात पाऊल ठेवताच त्यांच्या आयडियाला 25 गुंतवणुकदारांनी खारीज केले. पण त्यांचा उत्साह कमी झाला नाही.

गुगल अ‍ॅप वापरा, नफा कमवा; छोट्या व्यापाऱ्यांना बिझनेस अ‍ॅपद्वारे व्यवसायवृद्धीची संधीशाहरुखने दुबईत सुरु केला 3,838 कोटींचा रिअल इस्टेट बिझनेस, पाहा PIXईदच्या मुहूर्तावर झहीर खानने सुरु केला नवा बिझनेस, रेस्‍तरॉनंतर उघडले फिटनेस सेंटर!
त्यांनी ऑनलाइन क्लासिफाईड प्लॅटफॉर्म quikr चा तब्बल 1000 शहरांमध्ये विस्तार केला. आता प्रत्येक महिन्याला तब्बल 3 कोटी युजर्स quikr वर येतात. ही गोष्ट आहे, जयपूरमध्ये जन्मलेले आणि दरीबा गावातून शालेय शिक्षण पूर्ण करणारे प्रणय चुलेट यांची. आता तेव्हा quikr या वेबसाईटवर राजस्थान येथील सीपों आणि ऑनलाईन कॅटल फेअर आयोजित करणार आहेत. त्यांनी खास आमच्यासोबत संवाद साधताना आयुष्यातील खासगी बाबी आणि ऑनलाईन बिझनेसची सहस्ये त्यांनी शेअर केली.

शाळेत सायंसचे टिचर नव्हते. अशा वेळी घरी बसून कशी तयारी केली?
माझा जन्म जयपूरमध्ये झाला. पराभव न स्वीकारण्याची मानसिकता बालपणीच घडली. वडीलांची पोस्टिंग दरीबा माइन्समध्ये होती. मी केंद्रीय विद्यालयात शिकत होतो तेव्हा आम्हाला सायंस टिचर नव्हते. पण मला आयआयटीत जायचे होते. मी माझ्या बळावर तयारी केली. तेव्हा त्या क्षेत्रातून आयआयटी दिल्लीत जाणार मी पहिला विद्यार्थी होतो.

ऑफिसमध्ये दरीबा माईंसची ब्लूप्रिंट?
दरीबा माईंसची ती जागा मला आजही माहित आहे, जी एकदम पडीक होती. माझे वडील तेथे अधिकारी होते. मी त्या जागेला ब्लुप्रिंटपासून एक मोठी माईन होताना बघितले आहे. तेव्हापासून वाटले, की आयडिया लागू करतो तोच लीडर असतो.

प्रोफाइल- प्रणय चुलेट
शिक्षण- आयआयटी दिल्ली केमिकल इंजिनिअरिंग आणि आयआयएम कोलकाता येथून एमबीए

पुढील स्लाईडवर वाचा, quikr ची कल्पना कशी सुचली...?
बातम्या आणखी आहेत...