आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातासमुद्रापार मराठीचा झेंडा; ठाण्याच्या या तरुणाचे अमेरिकेत हॉटेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी माणूस आणि धंदा यांची जोडी जमणे फारच कठीण, असं म्हटलं जातं. पण ठाण्यातील एक मराठमोळा तरुण याला अपवाद ठरला आहे. अद्वैत जोशी या मराठी तरुणाने सातासमुद्रापार म्हणजेच अमेरिकेत स्वत:चे हॉटेल सुरु केले आहे. त्यामुळे आता क्षेत्रं कुठलेही असो मराठी माणूस मागे नाही, हे सिद्ध झालं आहे.

अल्फारेटा शहरात (जॉर्जिया) जुना अलाबामा रोडवर 'फायर अॅण्ड ब्रीम स्टोन' हे अद्वैत जोशीचे हॉटेल आहे. या हॉटेलात अमेरिकेतील खवय्यांना अस्सल मेक्सिकन व इटालियनशिवाय थाई व चायनीज फूडची चव चाखायला मिळते. चार हजार चौरस फूट जागेत हे हॉटेल आहे. अद्‍वैतची पत्नी अपूर्वा आपल्या दोन मुलींना सांभाळून पतीला या व्यवसायात मदत करते.

पुढील स्लाइडवर वाचा, अद्वैत 2000 मध्ये गेला होता अमेरिकेला...
बातम्या आणखी आहेत...