आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ कुशाग्र बुद्धीच्या लोकांसाठीच आहेत कंडोमच्या या अनोख्या जाहिराती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुप्तरोग, एचआयव्हीचा संसर्ग आणि नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम हा सोपा पर्याय आहे. या कारणासाठी बहुतांश व्यक्ती कंडोमचा वापर करतात. मात्र, बाजारात कंडोमच्या अनेक कंपन्या आहेत. आपल्या उत्पादनाचा खप वाढावा, यासाठी त्यांच्याकडून बोल्ड जाहिरातीसुद्धा केल्या जातात. पण, काही अशाही कंपन्या आहेत की त्यांची जाहिरात पाहाताच क्षणी लक्षात येत नाही. अशाच काही निवडक जाहिराती खास divyamarathi.com च्या वाचकांसाठी...

कंडोम वापरासाठी काही महत्वाच्या सूचना
> कंडोमच्या पाकिटावरील वापराची अंतिम मुदत तारीख पडताळून घ्यावी.
> अंतिम तारखेनंतरचे कंडोम हे सदोष असण्याची शक्यता अधिक असते. असे कंडोम आपले संरक्षण करु शकत नाहीत.
> लैंगिक संबंध प्रस्थापित होण्याआगोदरच कंडोमचा वापर करावा.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, कंडोमच्‍या कल्‍पक जाहिराती....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...