आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telecom Companies Giving Special Data Offers On Independence Day

या टेलिकॉम कंपन्या देत आहेत खास Independence Day Data Offer

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
69 व्या स्वातंत्र्य दिनानिर्मित देशात सेल आणि डिस्काउंटची धूम दिसत आहे. यात टेलिकॉम कंपन्या देखील मागे नाहीत. आपल्या ग्राहकांसाठी बहुतांश टेलिकॉम कंपन्यांनी Independence Day offers दिल्या आहेत. टॉप टेलिकॉम कंपन्यांच्या ऑफर्स आपण बघूया...

1. BSNL
स्वातंत्र्य दिनानिर्मित BSNL आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स आणल्या आहेत. यात खास डाटा पॅक ऑफर्स आहेत.
* 10 टक्के एक्स्ट्रा डाटा ऑफर
ही ऑफरचा 14 ते 17 ऑगस्टदरम्यान लाभ घेता येईल. यूजर्सला डाटा रिचार्जवर 10 टक्के एक्स्ट्रा डाटा मिळेल.
उदाहरण: -
जर तुम्ही 98 रुपयांचे डाटा रिचार्ज करत असाल तर तुम्हाला 28 दिवसांसाठी 1.1 GB (2GB)डाटा मिळतो. मात्र, Independence Day offer नुसार 10 टक्के म्हणजे युजरला 1.21 GB डाटा मिळेल.
पुढील स्लाइडवर वाचा, इतर टेलिकॉम कंपन्यांच्या ऑफर्सविषयी...