आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील या शहरात मिळतात स्मगलिंग केलेले Gadgets, दररोज येतात 1 लाख कस्टमर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- 'हिंदी-चीनी भाई भाई' असे म्हणता म्हणता 'मेड इन चायना' वस्तूंनी भारतात जम बसवला आहे. पण अलिकडे चायना प्रॉडक्ट्सला कडाडून विरोध केला जात आहे. 'मेड इन चाइना इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्स'ला जगभरात मोठी मागणी आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? शेनझेन या शहरात चायना प्रॉडक्ट्सची मोठी बाजारापेठ आहे. येथे चीनमधील सर्वात मोठे मॉल आहेत. या मॉल्समध्ये जगभरातील असली-नकली, बॅन केलेल्या तसेच स्मगलिंग केलेले गॅजेट्स सहज उपलब्ध होता. तेही स्वस्त दरात.

'युयानवांग डिजीटल' हा शेनझेनमधील सर्वात मोठा मॉल आहे. 30 हजार स्क्वेअर मीटरमध्ये या मॉलचा विस्तार आहे. येथे जवळपास 10 हजार ऑउटलेट्स आहे. येथे दररोज 1 लाखाहून जास्त ग्राहक येतात. स्मगलिंगच्या गॅजेट्‍ससाठी हा मॉल ओळखला जातो.

पुढील स्लाइडवर वाचा, येथे काय-काय मिळते?
बातम्या आणखी आहेत...