नवी दिल्ली- आफ्रीकी देश बोत्सवानामध्ये जगातील दूसरा सर्वात मोठा हिरा सापडतो. कॅनडायी कंपनी लुकारा डायमंडने दावा केला आहे की, 1,111 कॅरेटचा एक डायमंड राजधानी गॅबोरोनेच्या उत्तरी भागात जवळपास 500 किमी दूर अंतरावर असलेल्या करावे माइन मध्ये सापडला आहे. या शतकातील ही मोठी शोध मानली जात आहे.
जगातील सर्वात मोठा आणि मौल्यवान डायमंड दक्षिण आफ्रीकेचा आहे. याचे नाव 'द गोल्डन ज्युबली' आहे.
1. द गोल्डन ज्युबली
कॅरेट : 547.67
देश: दक्षिण आफ्रीका
वर्ष : 1985
1985 मध्ये दक्षिण आफ्रीकेत सापडलकला हिरा सर्वात आकर्षक समजले जाते. 545 कॅरेट पेक्षा जास्त डायमंडच्या या हि-याला सर्वात मोठा घडवलेला डायमंड आहे.
पुढील स्लाइडवर वाचा इतर हि-याविषयी माहिती...