आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय सांगता? फक्त सात दिवसांत बनतो PASSPORT, हे डॉक्युमेंट्स आवश्यक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पासपोर्टसाठी अर्ज करणार्‍यांसाठी खूशखबर आहे. अर्जदाराला एका आठवड्याच्या आत पासपोर्ट मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी डॉक्युमेंट्ससाठी (दस्ताऐवज) देखील धावपळ करण्याची आवश्यकता नाही. अर्जदाराला आपले डॉक्युमेंट्स ऑनलाइन सबमिट करावे लागतील. तसेच आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफसाठी आधारकार्ड आवश्यक आहे.

आधारकार्ड आवश्यक...
पासपोर्टसाठी केंद्र सरकारने आधारकार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे ज्या अर्जदाराकडे आधारकार्ड नसेल तर पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार नाही. त्यामुळे पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करताना आधी आधारकार्ड बनवून घ्यावे.

तत्काळ पासपोर्टसाठी मोजावे लागते अॅडिशनल चार्ज
तत्काळ पासपोर्ट बनवण्यासाठी अल्पावधी लागतो. तत्काळ पासपोर्टसाठी ऑनलाइन फॉर्म भरु शकतात. नॉमर्ल पासपोर्टपेक्षा तत्काळ फीससाठी दो हजार रुपये जादा मोजावे लागतात. कॅश अथवा डिमांड ड्राफ्टच्या रुपात पासपोर्ट ऑफिसमध्ये जमा करावी लागेल.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, तत्काळ पासपोर्टसाठी ऑनलाइन कसा अर्ज कराल?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...