आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबानी फॅमिलीत लवकरच शहनाई गुंजणार, \'एंटीलिया\'मध्ये होणार प्री-वेडिंंग फंक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील श्रीमंत फॅमिली म्हणून नेहमी चर्चेत राहाणारी अंबानी फॅमिलीत लवकरच शहनाई गुंजणार आहे. मुकेश अंबानी यांचे आलिशान घर 'एंटीलिया'मध्ये 4 डिसेंबरला प्री-वेडिंग फंंक्शन होणार आहे. अंबानी यांची भाची इशिता साळगावकर हिच्या विवाहाची ही पार्टी आहे.

डायमंड किंग नीरव मोदी याचे धाकटे बंधू नीशाल यांच्यासोबत इशिताचा विवाह होणार आहे. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये या विवाहाची जोरदार चर्चा सुरु आहे.

इशिता आणि नीशाल यांचा विवाह गोव्यातील आलिशान हॉटेेलमध्ये होणार आहे. पण, प्री वेडिंग प्रोग्राम आणि रिसेप्शन मुकेश अंबानी यांच्या एंटीलिया येथे आयोजित करण्यात आले आहे.

जाणून घ्या या शाही विवाहाशी संबंधित फॅक्ट्‍स....
बातम्या आणखी आहेत...