आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WOW! या 10 स्मॉल स्केल ब्रांडची उलाढाल आहे कोट्यवधी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण दैनंदिन व्यवहारांमध्ये असे अनेक प्रोडक्ट वापरतो जे दिसायला लहान असले तरी महत्त्वपूर्ण आहेत. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, की या लहान प्रोडक्टची उलाढाल चक्क कोट्यवधी रुपये आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा 10 स्मॉल इंडियन ब्रांडची माहिती देणार आहोत.
नटराज पेन्सिल
आपण लिहायला लागलो तेव्हापासून या कंपनीची पेन्सिल वापरतो. ही टिकाऊ असून वापरायला सोपी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रोडक्टच्या गुणवत्तेत जराही बदल झालेला नाही. नटराज पेन्सिल तयार करणाऱ्या कंपनीची वार्षिक उलाढाल तब्बल 300 कोटी रुपये आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, भारतीय स्मॉल स्केल ब्रांडविषयी... जाणून घ्या माहिती...