आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत मुस्‍लि‍म देशांतील beautiful प्रिंसेस, यांच्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- जगभरातील सुंदर व श्रीमंत महिलांमध्ये मुस्लिम देशांतील अनेक प्रिंसेसचा समावेश आहे. या सौंदर्यवती महिलांनी आपल्या मेहनतीच्या बळावर हे वैभव प्राप्त केले आहे. काही महिलांचा स्वत:चा बिझनेस आहे तर काहींनी शाही घराण्याच्या सून आहेत. आज त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.

या महिलांमध्ये सौदी अरब, जॉर्डन, मकाऊ व कतरमधील प्रिंसेसचा समावेश आहे. 'फोर्ब्‍स'च्या रिपोर्टमध्ये या सुंदर मुस्लिम महिलांच्या संपत्तीची माहिती देण्यात आली आहे.

प्रिंसेस फातिमा कुलसुम
- फातिमा कुलसुम जौहर गोदाबरी ही सौदी अरबचे प्रिंस शेख अवदी अल मोहम्मदची पत्नी आहे.
- कुलसुम ही जगातील सर्वात समृद्ध असलेला देश सौदी अरबमधील राजघराण्याची राणी आहे.
- कुलसुमकडे किती संपत्ती आहे, याबाबत माहिती समजू शकली नाही.
- 'फोर्ब्स'नुसार, कुलसुमकडे कोट्यवधी डॉलरची मालमत्ता आहे.

पुढील स्‍लाइड्‍सवर वाचा, प्रि‍ंसेस अमीराचे नाव देखील रिचेस्ट वुमनच्या यादीत...