आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुस्‍लि‍म देशांतील beautiful प्रिंसेस, या आहेत कोट्यावधींच्या संपत्तीच्या मालकीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- जगभरातील सुंदर व श्रीमंत महिलांमध्ये मुस्लिम देशांतील अनेक प्रिंसेसचा समावेश आहे. या सौंदर्यवती महिलांनी आपल्या मेहनतीच्या बळावर हे वैभव प्राप्त केले आहे. काही महिलांचा स्वत:चा बिझनेस आहे तर काहींनी शाही घराण्याच्या सून आहेत. आज त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.

या महिलांमध्ये सौदी अरब, जॉर्डन, मकाऊ व कतरमधील प्रिंसेसचा समावेश आहे. 'फोर्ब्‍स'च्या रिपोर्टमध्ये या सुंदर मुस्लिम महिलांच्या संपत्तीची माहिती देण्यात आली आहे.

प्रिंसेस फातिमा कुलसुम
- फातिमा कुलसुम जौहर गोदाबरी ही सौदी अरबचे प्रिंस शेख अवदी अल मोहम्मदची पत्नी आहे.
- कुलसुम ही जगातील सर्वात समृद्ध असलेला देश सौदी अरबमधील राजघराण्याची राणी आहे.
- कुलसुमकडे किती संपत्ती आहे, याबाबत माहिती समजू शकली नाही.
- 'फोर्ब्स'नुसार, कुलसुमकडे कोट्यवधी डॉलरची मालमत्ता आहे.

पुढील स्‍लाइड्‍सवर वाचा, प्रिंसेस अमीराचे नाव देखील रिचेस्ट वुमनच्या यादीत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...