आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील 6 BEST इंडियन स्टार्टअप्स, छो्या IDEA तून उभी झाली अब्जावधीची कंपनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः नॅसकॉमने दिलेल्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी 800 पेक्षा जास्त स्टार्टअॅप्स सुरू होतात. भारतातील तरूण वेगळ्यापध्दतीने विचार करत आहेत. अनेक तरूणांनी एका छोट्या कल्पनांनी स्टार्टअप सुरू केले आणि आज ते कोट्यवधीचे उद्योग बनले आहेत. या कंपन्या केवळ सेवा देण्यात चांगल्या नाहीत, तर बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यातही यांचा मोठा वाटा आहे. यामध्ये जास्तीत जास्त कंपन्या ऑनलाईन कंपन्या आहेत. आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत, भारतातील 6 स्टार्टअप कंपन्या ज्यांनी भारतीय ऑनलाईन बाजारपेठेत धुमाकूळ घातला आहे...

फ्लिपकार्ट सुरूवात 2007

हेड कॉमर्स प्लॅटफॉर्म - मुकेश बंसल
रजिस्टर्ड कस्टमर - 4 कोटी
शिपमेंट दरमहा - 80 लाख
एकूण सेलर्स - 30,000
आतापर्यंत अधिग्रहण केलेल्या कंपनी 5
टायअप - 30
वॅल्यूएशन - 682 अब्ज रुपये

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर स्टार्टअप कंपन्यांबद्दल...

नोटः फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे..