आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिल झाल्यानंतर कंपनी देते 52 आठवडे लिव्ह, मिळते पुर्ण सॅलरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉनसन अँड जॉनसन इंडियाने आपल्या कर्मचा-यांना 8 आठवडे पॅटरनिटी पेड लिव्ह देण्याची घोषणा केली आहे. जगभरातील प्रसिध्द चाइल्ड केयर प्रोडक्ट्स बनवणारी कंपनी जॉनसन अँड जॉनसन इंडिया बाळ दत्तक घेतल्यानंतर किंवा वडिल झालेल्या पुरुषांना 8 आठवड्यांची पॅटरनिटी लिव्ह देणार आहे. जॉनसन अँड जॉनसन इंडियाचे भारतात जवळपास 3500 कर्मचारी आहेत. चला तर मग जाणुन घेऊया कोणकोणत्या कंपनी कर्मचा-यांना पॅटरनिटी लीव्ह देतात...

पॅटरनिटी लिव्ह म्हणजे काय
बाळाचा जन्म किंवा ते दत्तक घेताना पुरुष कर्मचा-यांना दिल्या जाणा-या सुट्टीला पॅटरनिटी लिव्ह म्हणतात. जगभरात पॅटरनिटी लिव्हची वाढती मागणी पाहून कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांना ही पेड सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या किती दिवसांची पॅटरनिटी लिव्ह देतात कंपन्या...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...