आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • These Five Indian Women Has Started Own E Commerce Company

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशातील नोकरी सोडून सुरु केली स्वत:ची website,आज कोट्यधीश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात ऑनलाइन बिझनेस झपाट्याने पसरला आहे. उल्लेखनिय म्हणजे ऑनलाइनमध्ये करियरकडे तरुणाईचा वाढता कल दिसत आहे. एका ऑनलाइन सर्वेनुसार मागिल दोन वर्षांत ऑनलाइन बिझनेसमध्ये येणार्‍या महिला-पुरुषांच्या संख्येत 60 टक्के वाढ झाला आहे. अनिशा सिंह ही तरुणी देखील त्यातीलच एक आहे. अनिशाने विदेशातील नोकरी सोडून मायदेशातच स्वत:चा ऑनलाइन बिझनेस सुरु केला आहे. अनिशाने एक वेबसाइट सुरु केली असून ती आज कोट्यधीश बनली आहे.

या पॅकेजमधून आम्ही आपल्याला अनिशा सिंहसह पाच यशस्वी महिला बिझनेसमनविषयी माहिती देणार आहोत.

अनिशा सिंह, फाउंडर आणि सीईओ (Mydala.com)
अनिशा सिंह आज कोट्यवधींच्या मालमत्तेची मालकीन आहे. अनिशा विदेशातील नोकरी सोडून मायदेशी परतली. तिने 2009 मध्ये आपला स्वत:चा बिझनेस सुरु केला. सेंट्रा सॉफ्टवेअर, बोस्टनमध्ये नोकरी करून अनिशाने करियरची सुरवात केली. परंतु, अनिशामध्ये लपलेला एक बिझनेसमन तिला स्वस्त बसू देत नव्हता. देशातही अनिशाने महिले किनिस सॉफ्टवेअर सोल्युशन्समध्ये नोकरी केली आहे. ही कंपनी ई-लर्निंग सोल्युशन्स देते. ही फॉर्च्यून लिस्टेड कंपनी आहे.

अनिशाने 2009 मध्ये 'Mydala.com'नामक एक वेबसाइट सुरु केली. आज ही देशातील टॉप वेबसाइट आहे. ही वेबसाइट गिप्ट कूपन उपलब्ध करून देते. अनिशाने पॉलिटिकल कम्युनिकेशनमध्ये मास्टर डिग्री प्राप्त केली आहे. याशिवाय तिने अमेरिकन युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टनमध्याून 'इन्फॉर्मेशन सिस्टम'मध्ये एमबीए केले आहे.

अनिशा सिंहला वुमन लीडरशिप अवार्ड(2014) आणि लीडिंग वुमन इन रिटेल (2012) या दोन पुरस्काराने सन्मानितही करण्‍यात आले आहे.

Mydala.com
फाउंडर मेंबरः अनिशा सिंह, अर्जुन बासु, आशीष भटनागर
मर्चेंट्स (व्यापारी)- दोन लाखांहून जास्त
यूनीक व्हिजिटर्सः 5 कोटी
रजिस्टर्ड युजर्सः 2.5 कोटी
कस्टमर ट्रान्झक्शन प्रतिमाहः 40 लाख
फंडिंगः 43 कोटी 78 लाख रुपये
प्रतिमाह उत्पन्न: 300 कोटी

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, यशाचे उंच शिखर गाठणार्‍या महिला बिझनेसविषयी...