आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा आहे अब्जाधिशांचा \'हवाई थाट\'; या लक्झरीयस विमानातून फिरतात टाटा-अंबानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दुबईची एअरलाइन्स कंपनी एत्तिहादने मुबंई ते न्यूयॉर्कसाठी जगातील सर्वात महागडे फ्लाइट सुरु केले आहे. हे विमान रोज मुंबई ते अबुधाबीमार्गे लंडन आणि नंतर न्यूयॉर्क असा प्रवास करेल. याचे मुंबई ते न्यूयॉर्क पर्यंतचे भाडे 25.22 लाख रुपये असणार आहे. 496 प्रवाशी क्षमतेचे विमान लक्झरी फॅसिलिटीजने परिपूर्ण आहे.

तुम्हाला माहीत आहे काय? आपल्या देशातील अब्जाधीशांकडे देखील अशाप्रकारचे खासजी विमान आहेत. ते देखील लक्झरीयस फॅसिलीटींनी परिपूर्ण आहेत. आज या विमानांची किंमत अब्जों रुपयांच्या घरात आहेत. या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी देशातील निवडक अब्जावधींच्या खासगी विमानाविषयीची माहिती देत आहोत.

कसे आहे मुकेश अंबानीचे खासगी विमान?
- मुकेश अंबनी यांच्याकडे एक बोइंग बिझनेस जेट-2 आहे. ते याचा वापर स्वत:साठी करतात.
- हे विमान म्हणजे हवेत तरंगणारे हॉटेल-कम-बेडरूम आहे. त्यात अ‍त्याधुनिक सुविधा आहेत.
- विमानाचा कॅबिन एरिया 1,004 स्क्वेअर फूट आहे.
- बोइंग बिझनेस जेट-2 मध्ये कस्टम फिटेड ऑफिस, गेम कनसोल, म्युझिक सिस्टीम, सेटेलाइट टेलीव्हिजन व वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम देखील बसवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...