आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील Five मेगा प्रोजेक्ट, यामुळे बदलून जाईन जगाचा चेहरामोहरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गतीमान युगात जगभरातील अनेक विकसनशिल राष्ट्रांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. अनेक राष्‍ट्र भविष्याच्या तरतूदीसाठी आतापासूनच कामाला लागले आहेत. काही राष्ट्रांमध्ये अनेक प्रोजेक्ट सुरु आहेत तर काही राष्ट्र विचाराधीन आहेत. यापैकी पाच प्रोजेक्ट असे आहेत की, ते पूर्ण झाल्यानंतर जगाचा चेहरामोहरा बदलणार आहे.

हे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर वीज, शेती तसेच औद्योगिक क्षेत्रातील अनेक समस्या सुटणार आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही वाचकांना देशाभरातील टॉप प्रोजेक्टची माहिती घेवून आलो आहोत...

1. 60,000 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ शेतीसाठी मिळेल...
जर्मनीचे आर्किटेक्ट हर्मन स्रेगल यांनी 1920 मध्ये अटलांटिक महासागरात डॅम (धरण) बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या डॅममुळे मेडिटेरेनियन (भूमध्‍यसागर) समुद्रात पाणी येण्याचा प्रवाह कमी होईल. परिणामी समुद्रातील जलपातळीत घट होईल. जलपातळी कमी झाल्याने जमीन उघडी पडेल. एका दिवसाला साधारण भूमध्यसागराची खोली 200 मीटरने कमी होईल. जवळपास 60 हजार वर्ग किलोमीटर जमीन शेतीसाठी उपयोगात आणता येईल.
अशाच काही इतर प्रोजेक्टविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

(टीप: छायाचित्रांचा वापर फक्त सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)