आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Reputed Businessmen Have Had To Go To Jail

संपत्ती व प्रतिष्ठेत टॉपवर होते हे बिझनेसमन्स, आज खात आहेत तुरुंगाची हवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात पांढरपेशी गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्‍टार इंडियाचे मार्जी सीईओ पीटर मुखर्जी हे शीना बोरा हत्‍याकांडात अडकले आहेत. यावरून समाजातील कोणतीही प्रतिष्ठीत व्यक्ती बेदाग नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यापूर्वी अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींना वेगवेगळ्या कारणावरून गजाआड जावे लागले आहे.

या पॅकेजमधून आम्ही आपल्याला अशाच काही बिझनेसमनविषयी माहिती घेवून आलो आहे. या ना त्या कारणामुळे त्यांच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे.

1- पीटर मुखर्जी (स्‍टार समुहाचे माजी सीईओ)
आरोप: पत्‍नीच्या मदतीने सावत्र कन्या शीना बोराच्या हत्येचा कट रचणे.

भारतीय मीडियात प्रतिष्ठीत मानले जाणारे पीटर मुखर्जी आज तुरुंगाची हवा खात आहेत. पीटर मुखर्जींवर सावत्र कन्या शीना बोराची हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने मुखर्जी यांनी अटक केली आहे. मुखर्जींवरील सर्व आरोप सिद्ध झाल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. मात्र, पीटर मुखर्जी यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, या बिझनेसमनने गुंतवणुकदारांना लावला कोट्‍यवधींचा चूना...