आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सेलिब्रिटींकडे आहे खास कार; काहींमध्ये टॉयलेट तर काहीमध्ये मसाज सीट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी त्यांच्याकडे असलेल्या फॅन्सी कारमुळे ओळखल्या जातात. सेलिब्रिटींनी या कार आपल्या स्‍टाइलनुसार कस्‍टमाइज करून घेतल्या आहेत. काही कारमध्ये टॉयलेट आहे तर काहीमध्ये मसाज सीट बसवण्यात आली आहे. यात महिंद्रा स्‍कॉर्पि‍योपासून फरारीसारख्या कारचा समावेश आहे.

गुल पनाग
बॉलिवुड अॅक्ट्रेस गुल पनाग हिची ऑटोमोबाइलबाबतची चॉईस फारच यूनिक आहे. तिला रॉयल इनफि‍ल्‍ड ते रेवा ई20 आकर्षित करतात. परंतु, तिची सर्वात आवडती कार कस्‍टम-बि‍ल्‍ड महिंद्रा स्‍कॉर्पि‍यो गेटवे आहे. या कारमध्ये रूफ टॉप टेंट व केमि‍कल टॉयलेट आहे. यासोबत अनेक अद्ययावत सुविधा आहेत. डि‍स्‍कवरी चॅॅनलच्या 'ऑफ रोड वि‍द गुल पनाग’ या प्रोग्राममध्ये ही दाखवली होती.

काय आहे फीचर्स...
> रूफ टॉप टेंट
> केमि‍कल टॉयलेट
> सीबी रेडि‍ओ
> ऑक्‍सि‍जन सि‍लिंडर
> एडि‍शनल फ्यूल टँक (50 लीटर)
> एक्‍सट्री‍म टायर्स
> ड्युअल बॅटरी पंप
> रि‍मोट सर्च लाइट
पुढील स्‍लाइडवर वाचा, अभि‍षेक बच्चनने कस्टमाइज करून घेतली ऑडी ए8एल 4.2 कार