आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलि‍ब्रि‍टीज या लक्झरी कारच्या चाहत्या, जाणून घ्या कोणाकडे कोणती कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटीज आहेत की, ते फॅन्सी कारसाठी ओळखले जातात. सेलि‍ब्रि‍टि‍जच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लक्झरी कारचा समावेश आहे. यातील एकेक कारची किंमत 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याता सनी लि‍योनी, प्रि‍यांका चोप्रा, गुल पनाग, अमि‍ताभ बच्‍चन सारखे सेलिब्रि‍टीजचा समावेश आहे. यांच्याकडे मसराती, रॉल्‍स रॉयस, फरारीसारख्या महागड्या कार आहेत.

सनी लि‍योनी
- सनी लि‍योनीला काही दिवसांपूर्वी पती डेनि‍यल वेबरने 'मसेराती क्‍वात्रोपर्ते' गि‍फ्ट केली होती. - या कारची ‍किंमत 1.50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
- यापूर्वी वेबरने सनीला बीएमडब्‍ल्‍यू 7 सीरि‍ज गि‍फ्ट केली होती.
- सनीने मरसाती व बीएमडब्‍ल्‍यूचे फोटो आपल्या 'ट्वि‍टर' व 'फेसबुक' पेजवर शेअर केले होते. - सनीनेकडे ऑडी A5 देखील आहे.‍ तिने ही कार अमेरिकेतून खरेदी केली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, प्रि‍यांका चोप्राकडे कोणती आहे लक्झरी कार...
बातम्या आणखी आहेत...