आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Time For Pakistan To Shift Focus On Improve Economy That Lags Behind Indian States

भारत कशाला हवा, पाकिस्तानला पुरून उरेल एकटा महाराष्ट्र, वाचा हे Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- अर्थव्यवस्था व लष्कर सामर्थ्याचा दावा करणार्‍या थापाट्या पाकिस्‍तानमधील वस्तुस्थिती फारच वेगळी आहे. अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही भारतच नाही, महाराष्‍ट्र राज्यापेक्षा छोटी आहे.

2015 मध्ये पाकिस्‍तानचा GDP जवळपास 250 अब्ज डॉलर होता. या तुलनेत एकट्या महाराष्‍ट्र राज्याचा GDP 295 अब्ज डॉलर होता. GDP ग्रोथ रेट अर्थात आर्थिक विकास दराबाबतही पाकिस्‍तान भारतातील अनेक राज्याच्या मागेच आहे. प्रति व्यक्ती उत्पन्नात तर भारतातील 24 राज्‍य पाकिस्‍तानाच्या पुढे आहेत.

महाराष्‍ट्रापेक्षा कमी आहे पाकिस्तानचा GDP
पाकिस्‍तानचा GDP महाराष्‍ट्रपेक्षा कमी आहे. 2015 मध्ये पाकिस्‍तानचा GDP जवळपास 250 अब्ज डॉलर होता. त्यातुलनेत एकट्या महाराष्‍ट्र राज्याचा GDP 295 अब्ज डॉलर इतका होता. उत्तर प्रदेशचा एकूण GDP 168, तमिळनाडूचा 167 व गुजरातचा 150 अब्ज डॉलर होता. यानंतर पश्चिम बंगाल, कर्नाटक व राजस्‍थानचा क्रमांक लागतो. या तीन राज्यांचा GDP क्रमश: 138, 120 व 101 अब्ज डॉलर आहे.

(स्रोत- statisticstimes.com, वर्ल्‍ड बॅंक)

पुढील स्‍लाइडवर वाचा...
@प्रति व्‍यक्ति उत्पन्नात पाकिस्‍तानच्या पुढे आहेत भारतातील 24 राज्‍ये...
@GDP ग्रोथमध्ये भारतातील सर्व राज्यापेक्षा मागे आहे पाकिस्‍तान
बातम्या आणखी आहेत...