आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात नोकरी करण्यासाठी या 10 कंपन्या आहेत सर्वांत BEST

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चांगल्या कंपनीत काम करण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येक कर्मचाऱ्याची इच्छा असते. भारतात काम करण्याच्या बाबतीत गुगल सर्वांत चांगली कंपनी असल्याचे सांगितले जाते. बिझनेस टुजे-पीपल्स स्ट्रॉन्ग एचआर यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. विशेष म्हणजे भारतातील टॉप 10 कंपन्यांमध्ये केवळ एक पीएसयू सामिल करण्यात आली आहे तर आयटी कंपन्या बहुसंख्य आहेत.
करिअर ग्रोथ आणि कामाचे वातावरण कोणत्याही कंपनीला खास बनवतात असे भारतातील 37 टक्के कर्मचाऱ्यांना वाटते असे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. करिअर ग्रोथसाठी कंपनी उपयुक्त संधी देते, असे केवळ 13 टक्के कर्मचारी मानतात. करिअर ग्रोथची संधी देण्यात कंपनी अपयशी ठरली असल्याचे 42 टक्के कर्मचाऱ्यांना वाटते. सॅलरी आणि इतर भत्ते करिअर ग्रोथपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत, असे सुमारे 27 टक्के कर्मचाऱ्यांना वाटते.
या आहेत भारतातील टॉप 10 सर्वोकृष्ठ कंपन्या

गूगल
रॅंक-1
स्कोअर-100
विशेषता- करिअर ग्रोथ, सॅलरी-भत्ते, काम करण्याचे वातावरण आणि स्टेबिलिटी.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कोणत्या आहेत इतर 9 कंपन्या... कशा ठरल्या अव्वल...