आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशांमधून निघतो सोन्याचा धूर, जीव धोक्यात टाकून काम करतात मजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. सोने संकट प्रसंगी कामी येते. त्यामुळेच जगातील बहुतांश देश सोन्याचा साठा करून ठेवतात. सोन्याचा साठा करणार्‍या देशांमध्ये चीन आघाडीवर आहे. नुकत्याच हाती आलेल्या एका अहवालानुसार, रशियाला मागे टाकत चीनने 'टॉप-10' देशांच्या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे. भारत या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.

वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या (डब्ल्यूजीसी) रिपोर्टनुसार, सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिकेत आहे. त्याचबरोबर जगातील काही देशातही सोने सापडते. या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी जगातील पाच सोन्याच्या खाणींविषयी माहिती देत आहोत. कामगार आपला जीव धोक्यात टाकून खाणीतून सोने काढण्याचे काम करतात.

1. मुरुन्तौ:
जगात सर्वात जास्त सोन्याचे उत्पादन उज्बेकिस्तानमधील मुरुन्तौ येथील खाणीत घेतले जाते. या खाणीतून 2014 मध्ये एकूण 26 लाख पौंड सोने काढण्यात आले होते. ही पूर्णपणे ओपन पिट माइन (खाण) आहे. या खाणीचा आकार 3.35 किलोमीटर असून लांबी 2.5 किलोमीटर तर खोली 560 मीटर आहे. या खाणीवर सरकारचे नियंत्रण आहे. एका रिपोर्टनुसार, या खाणीतून अजून 1700 लाख पौंड सोने काढले जाणार आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, जगातील सगळ्यात मोठ्या सोन्याचा खाणीविषयी...
(टीप: छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)
बातम्या आणखी आहेत...