'बियर' हे भारतातील सर्वात जास्त विकले जाणारे सॉफ्ट अल्कोहोलिक पेयांपैकी एक आहे. देशात बियरचे चाहते खूप आहेत. कोणतेही सेलिब्रेशन असो जास्तीत जास्त तरुणाई बियरलाच जास्त पसंती देत असते. काही ठिकाणी तर बियर नसेल तर सेलिब्रेशनचा फिल येत नाही, असेही म्हटले जाते.
बियरच्या व्यवसायातून दिवसाकाठी प्रत्येक मोठ्या शहरात कोट्यवधींची उलाढाल होते. त्यातून सरकारला देखील मोठा महसूल मिळतो. शहरातील बियर शॉपी छोट्या गावात पोहोचली आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला देशातील 10 सर्वात लोकप्रिय बियर ब्रँडविषयी माहिती देत आहोत.
पुढील स्लाइडवर वाचा, भारतातील 10 सर्वात पॉपुलर व बेस्ट सेलर BEER BRAND...