आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Ways To Make Money On The Internet, Part Time Work

हे आहेत इंटरनेटच्या माध्यमातून घर बसल्या कमाईचे पॉप्युलर फंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरदार असो वा व्यावसायिक, प्रत्येकाला आपले उत्पन्न वाढावे, असे वाटत असते. कमी श्रमात जास्त पैसा कुठून मिळेल, याच्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. आता तर काय इंटरनेटमुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. ऑनलाइन जॉबच्या संधी वाढल्या आहेत. काम करण्‍यासाठी ऑफिसातच गेले पाहिजे असे नव्हे तर घर बसल्या देखील चांगली कमाई करता येते.
या पॅकेजमधून आम्ही आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून घर बसल्या कमाईचे पॉप्युलर फंडे घेऊन आलो आहोत...

1. सेल्फ पब्लिश बुक-
तुम्हाला लिखाणाची आवड आहे. त्यात तुम्ही इंटरनेटही चांगल्याप्रकारे हाताळू शकतात, मग चिंताच सोडा" अनेक वेबसाइट ऑनलाइन पुस्तक लिखाणाचे काम देत असतात. या कामाच्या बदल्यात भरपूर मानधन मिळते. तसेच भविष्यात रॉयल्टी देखील कमावता येऊ शकते. 'Amazon' ही अशीच एक वेबसाइट आहे. Amazon किंडल डायरेक्ट पब्लिशिंगच्या नावाखाली फीचर चालवते. तुम्ही ऑनलाइन पुस्तक लिहून ते 'किंडल बुकस्टोअर' सादर करू शकतात. या पुस्तकाच्या विक्रीवर लेखकाला 70 टक्क्यांपर्यंत रॉयल्टी म‍िळते.

'वेबसाइट' आणि 'सेल्फ पब्लिश बुक'विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://kdp.amazon.com वर क्लिक करा.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, घर बसल्या भरपूर पैसा कमावण्याचे पॉप्युलर फंडे....
(टीप: छायाचित्रे सादरीकरणासाठी वापरण्यात आली आहेत)