आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानींच्या मुलाचा नवा लूक, अनंतने घटवले 70 किलो वजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील सर्वात धनाढ्य बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत यांचा नवा लूक समोर आला आहे. अनंतने तब्बल 70 किलो कमी केले आहे. अनंत शनिवारी सौराष्‍ट्रमधील सोमनाथाचे दर्शन घेतले. दुबला-पतला झालेल्या अनंतला पाहुन मंदिरातील पुजारी चकीत झाले. आधी अनंतचे वजन 140 किलो होते. पुढील स्लाईडवर वाचा, अनंतच्या नावावर किती आहेत शेअर्स...

अमेरिकन ट्रेनरच्या मदतीने अनंतने कमी केले वजन..
- सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनंतने अमेरिकन ट्रेनरच्या मदतीने 70 किलो वजन कमी केले आहे.
- अनंतने शनिवारी आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत सौरष्ट्रमधील सोमनाथ मंदिराचे दर्शन घेतले.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत काही महिन्यांपासून जामनगर रिफायनरीत एक्सरसाइज व रनिंग करत होता.
- आयपीएल सामन्यांदरम्यान आपल्या वाढत्या वजनामुळे अनंत चर्चेत आला होता. मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी तो मैदानात उपस्थित राहात होता. मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी आहेत.
- मुकेश व नीता यांना तीन मुले आहेत. (अनंत, आकाश व ईशा)

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, तब्बल 70 किलो वजन घटवल्यानंतर असा दिसतो अनंत... वाचा किती श्रीमंत आहे अनंत अंबानी.... त्याच्या नावावर किती शेअर्स आहेत....